वाचन प्रेरणा दिवस(डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम जयंती 15 ऑक्टोबर
आज वाचन प्रेरणा दिन भारताचे मिसाईल मॅन आणि अकराशे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच वाचन संस्कृती वाढावी यासाठी आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
वाचन प्रेरणा दिनाची मुख्य उद्दिष्ट
- वाचन संस्कृती वाढवणे
-;मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, - - - जतन आणि संवर्धन करणे
- ज्ञानसंपन्न आणि माहितीसमृद्ध समाज घडवणे.
वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व
ज्ञानार्जनाचे साधन: वाचन हे ज्ञान मिळवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, जे आयुष्यभर उपयोगी पडते.
ध्येयावर लक्ष केंद्रित करणे: विद्यार्थी वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे वाचन करतात.
अनेक आयुष्ये जगण्याची संधी: वाचनामुळे आपल्याला एका आयुष्यात अनेक पुस्तके वाचून अनेक आयुष्ये जगता येतात, असे मानले जाते.
डॉ. अब्दुल कलाम आणि वाचनाची आवड होती म्हणूनच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस या दिनाचे औचित्य आहे.
त्यांच्या आयुष्यात वाचन आणि ज्ञानसाधनाचे महत्त्व मोठे होते.
त्यांच्या जयंतीला वाचन प्रेरणा दिन साजरा करून त्यांच्या विचारांचा प्रसार केला जातो.
Comments
Post a Comment